प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना २०२३ / PM Sukshma Annaprakriya Udyog Yojana
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना / PM Sukshma Annaprakriya Udyog Yojana प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना हि देशातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या (MFPEs) विकासाला चालना देण्यासाठी २०२० मध्ये भारत सरकारने सुरु केलेली योजना आहे. MFPEs ची स्पर्धात्मकता, उत्पादकता, गुणवत्ता आणि नफा वाढवणे तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करणे, विशेषतः महिला आणि ग्रामीण तरुणांसाठी हि योजना आहे. या … Read more