राज्यात बी-बियाणे कायदा तयार करण्याच्या राज्य शासनाचे महत्वाचे पाऊल | seed regulation act Maharashtra
राज्य शासनाने या पूर्वीच निकृष्ट कापुस बियाणांच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कापुस बियाणांकरिता Cotton Seeds Regulation Act, २००९ हा कायदा लागू केलेला आहे बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत आहे. या कॉटन बियाणे कायद्याच्या तरतुदीनुसार निकृष्ट कापूस बियाणांपोटी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानापोटी भरपाई देण्याची तरतूद करण्यात आलेली … Read more