महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२३ | Mahatma Jyotirao Phule Karjamukti Jojana Online Apply
शेतकरी कर्जमुक्ती योजना / Mahatma Phule Karjamukti Yojana महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हि महाराष्ट्र सरकारने २१ डिसेंबर २०१९ रोजी सुरु केलेली शेतकरी कर्जमाफी योजना आहे. विविध कारणांमुळे कर्जाच्या बोझाखाली आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घेतलेले पिकाचे कर्ज समाविष्ट … Read more