प्रधानमंत्री किसान संपदा योजना | PM Kisan Sampada Yojana Online Apply
प्रधानमंत्री किसान संपदा योजना / PM Kisan Sampada प्रधानमंत्री किसान संपदा योजना (PMKSY) ही देशातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी २०१७ मध्ये भारत सरकारने सुरू केलेली केंद्रीय क्षेत्र योजना आहे. शेतकर्यांना चांगला परतावा देणे, त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणे आणि अन्नाची नासाडी कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या … Read more